♦आर्जवून - मनधरणी करून
♦आस - आशा
♦आस - गाडीचा
♦आचार - वागणूक
♦आचार्य - पूरोहित
♦इनाम - बक्षीस
♦इमान - प्रामाणिकपणा
♦उगम - नदीचे मूळ
♦उगमा - स्वस्थपणे
♦उणे - कमी, न्यून
♦उणा - हलका, अयोग्य
♦उद्देश - प्रयोजन
♦उद्देश - संकल्पित कार्य
♦उपहार - भेट
♦उपाहार - फराळ, अल्पोपहार
♦उदार - मोठ्या मनाचा
♦उधार - उसनवारी इ.
♦उधळणे - फेकणे, पसरणे
♦उधळणे - फाजील खर्च करणे
♦उपेक्षा - अनादर
♦उपेक्षा - हयगय, दुर्लक्ष
♦ऐश्वर्य - वैभव, संपत्ती
♦ऐश्वर्य - ईश्वरीगुण
♦ओढ - प्रवाह, वेग
