♦अबोला - भाषण न करणे
♦अब्ज - कमळ
♦अब्ज - एक संख्या
♦अध्ययन - शिकणे
♦अध्यापन - शिकविणे
♦अभिनय - हावभाव
♦अभिनव - नवीन
♦अभिप्राय - आशय
♦अभिप्राय - मत व्यक्त करणे
♦अभिमान - आपलेपण
♦अभिमान - योग्य असागर्व
♦अमर्यादा - बेसुमार
♦अमर्याद - अपमान अनादार
♦अमुल्य - बिनमोल
♦अमुल्य - अतिशय मुल्यवान
♦अरि - शत्रु
♦अरी - टोचणी
♦अरेरावी - फुशारकी
♦अरेरावी - चढाई
♦अर्ध्य - पूजा
♦अर्घ्य - सन्मान
♦अवकाश - आकाश जागा
♦अवकाश - उशीर, वेळ
♦अवगुण - दुर्गुण
♦अवगुण - खोड
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें