♦अकरम - कृपावंत
♦अकर्म - पापकृत्य
♦अंकण - मोजणे
♦अंकण - मळणीची कणसे
♦अचल - गतिरहित
♦अचला - हातरुमाल, पृथ्वी
♦अंदाज - तर्क
♦अंदाजा - धाडस
♦अंधु - विहीर
♦अंधुक - मंद, अस्पष्ट
♦अनुभव - प्रत्यक्षअनुभूती
♦अनुभव - प्रभाव
♦अनावृत - आवरण नसलेले
♦अनावृत - आवृत्ती न केलेले
♦अपत्य - संतती
♦अपथ्य - अपायकारक अन्न
♦अप्रमाण - निराधार
♦अप्रमाण - अविश्वसनीय
♦अफलाद - दासीपुत्र
♦अफलाद - दत्तकाची संतती
♦अंबर - आकाश, आभाळ
♦अंबार - धान्याचे कोठार
♦आंबा - एक फळ
♦आबा - एक नाव
♦अबोल - कमी बोलणारा
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें