〓〓〓〓〓🅜 🅢 🅟〓〓〓〓〓
┎═══════════┒
▌ ✺स्पर्धा परीक्षा✺ ▌
┗═══════════┛
🪐म्हणी व अर्थ🪐
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
🔰निंदकाचे घर असावे शेजारी -➡ निंदा करणारा माणूस उपयोगी ठरतो त्याच्यामुळे आपले दोष आपल्याला कळतात.
🔰पळसाला पाने तीनच ➡- सगळीकडे परिस्थिती एक सारखीच असणे.
🔰पर दु:ख शीतळ ➡- दुसर्याच्या दु:खाची खरी कल्पना येत नाही.
🔰पदरी पडले खोड हसून करावे गोड ➡- स्वीकारलेल्या गोष्टीला नाव न ठेवता हसून समाधान माणने
🔰पडत्या फळाची आज्ञा➡ - आपल्या समोरील प्रसंग शिरसावंद्य माणून काम करणे.
🔰पाचमुखी परमेश्वर ➡- बहुसंख्य लोक म्हणतील ते खरे मानावे.
🔰पाचही बोटे सारखी नसतात -➡ सर्व माणसे सारख्या स्वभावाची किंवा सारख्याच कर्तुत्वाची नसतात.
🔰प्रयत्नांती परमेश्वर ➡- कितीही कठीण गोष्ट असली तरी अथक प्रयत्नानंतर ती साध्य होते म्हणून नेहमी प्रयत्न सुरू ठेवावे.
🔰पालथ्या घड्यावर पाणी ➡- एखाद्याला केलेला उपदेश वाया जाणे.
🔰पाप्याला पंढरपूर आळशेल्याला गंगादूर - ➡श्रद्धा नसेल तर परमेश्वर प्राप्ती होत नाही.
🔰पाय धू तर म्हणे तोंड केवढ्याचे -➡ सांगितलेले काम सोडून नको त्या गोष्टी करणे.
🔰प्राणावर आले होते:पण शेपटावर निभावले - ➡जिवावर बेतलेल्या संकटातून थोडक्यात वाचने.
🔰पायाची वहाण पायीच बरी -➡ एखाद्याला त्याच्या योग्यतेपेक्षा अधिक महत्व देऊ नये.
🔰पळणार्याला एक वाट तर शोधणार्याल बारा वाटा ➡- लबाडी करणे फार सोपे पण ती शोधून काढणे खूप कठीण असते.
🔰पडलेले शेण माती घेऊन उठते -➡ चांगल्या माणसावर काही तरी ठपका आला आणि त्याने त्याचे कितीही जारी निवारण केले तरी त्याच्या चारित्र्यावर थोडा का होईना डाग हा पडतोच.
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
संकलन-
✍️🅤 🅑 🅔 🅓
🅢 🅗 🅐 🅘 🅚 🅗
🅓 🅔 🅞 🅝 🅘
(🅛 🅐 🅣 🅤 🅡 ) ✍️
〓〓〓〓〓🅜 🅢 🅟〓〓〓〓 〓