♦अवदशा - दुर्दशा, अवकळा
♦अवदसा - भांडकुदळ स्त्री
♦अवधि - मर्यादा
♦अवधि - वेळ, अवकाश
♦अविद्य - अडाणी
♦अविद्या - अज्ञान
♦असभ्य - हलकट
♦असभ्य - शिष्टाचार न पाळणारा
♦आकलन - धरणे
♦आकलन - ग्रहण करणे
♦आग्रह - हट्ट, प्रार्थना
♦आग्रह - गळ, मिन्नतवारी
♦आत - मध्ये
♦आत - आत्या
♦आजीव - जन्मभर
♦आजीवक - भिक्षुक
♦आदर - सदभाव
♦आदर - सन्मान
♦आप - पाणी
♦आप - आपण, स्वत:
♦आवेश - जोर, त्वरा
♦आवेश - क्षोभ, वेग
♦आशिक - आशीव, आशीर्वाद
♦आशिक - प्रणयी, फिदा
♦आवर्जून - अगत्यपूर्वक
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें