♦मानक क्रमांक 1
👉स्तर 1:- वर्गात भिंतीवर लावलेल्या अध्ययन निष्पत्ती चे फोटो सर्व इयत्ता
👉स्तर 2:- चर्चा सत्र आयोजन फोटो
👉स्तर 3:- पाठ नियोजन, टाचणी प्रत्येक वर्ग
👉स्तर 4:- अध्यापन विषयक मुख्याध्यापक सुचना, शालेय मिटींग, फोटो, प्रोसेडिंग फोटो
━━━━━━━ ⸙ ━━━━━━━━━
♦मानक क्रमांक 2
👉स्तर 1:- सर्व इयत्ता वार्षिक नियोजन फोटो
👉स्तर 2:-पालक मेळावा, माता पालक, शिक्षक पालक, पालक भेट फोटो
👉स्तर 3:- परिसर भेट, क्षेत्रभेट, सहल, आनंददायी शनिवार, उपक्रम फोटो
👉स्तर 4:-शिक्षक पालक सभेचे प्रोसेडिंग
━━━━━━━ ⸙ ━━━━━━━━━
♦मानक क्रमांक 3
👉स्तर 1:- निष्ठा प्रशिक्षण प्रमाणपत्र फोटो शिक्षक, दिक्षा अँप वरिल ब्लॅन्डेड कोर्स फोटो
👉स्तर 2:-पाठ टाचण, घटक नियोजन, वार्षिक नियोजन फोटो
👉स्तर 3:- अतिरिक्त तासिका नवोदय, शिष्यवृत्ती, तासिका फोटो
👉स्तर 4:- पाठ टाचण, घटक नियोजन नाविन्यपूर्ण उपक्रम फोटो
━━━━━━━ ⸙ ━━━━━━━━━
❌मानक क्रमांक 4 (लागू नाही) ❌
━━━━━━━ ⸙ ━━━━━━━━━
♦मानक क्रमांक 5
👉स्तर 1:-निष्ठा प्रमाणपत्र फोटो सर्व शिक्षक दिक्षा अँप वरील blended Course, Tag प्रशिक्षण, इन्फोसिस ट्रे फोटो
👉स्तर 2:- पाठ टाचण, घटक नियोजन, वार्षिक नियोजन फोटो
👉स्तर 3:- नविन उपक्रम, कृतियुक्त अध्यापन, परिसर भेट त्यामध्ये केलेले अध्यापन फोटो
👉स्तर 4:- अध्ययन निष्पत्ती स्तर गुणदान तक्तेFLN गुणदान तक्ते, विविध स्पर्धा फोटो
━━━━━━━ ⸙ ━━━━━━━━━
♦मानक क्रमांक 6
👉स्तर 1:- अध्ययन निष्पत्ती गुणदान तक्ते सर्व वर्ग
👉स्तर 2:- शिक्षक पाठ टाचण, घटक नियोजन, वार्षिक नियोजन,
👉स्तर 3:- मुख्या. यानी केलेले निरिक्षण नोंद, लॉगबुक फोटो
👉स्तर 4 :- विद्यार्थ्यासाठी तयार केलेला कृती कार्यक्रम फोटो ━━━━━━━ ⸙ ━━━━━━━━━
♦मानक क्रमांक 7
👉स्तर 1:-तंत्रज्ञान वापराचे वेळापत्रक, प्रत्यक्ष वापर फोटो
👉स्तर 2:-स्मार्ट क्लासरूम फोटो, वेळापत्रक अध्यापन करतानाचा फोटो
👉स्तर 3:- विद्यार्थी तयार केलेले Puzzel, Assinment, Mindmap विद्यार्थी स्व:ता हाताळणी करतानाचा फोटो
👉स्तर 4:- विद्यार्थी स्वत: हाताळणी करतानाचा फोटो Video, चित्रपट शोधतानांचा फोटो
━━━━━━━ ⸙ ━━━━━━━━━
♦मानक क्रमांक 8
👉स्तर 1:- सहअ़ध्यायी कृती दर्शविणारे वार्षिक नियोजन, मुल्यमापन तंत्र यादी फोटो
👉स्तर 2:- नमुना पाठ टाचण
👉स्तर 3:- समग्र विकास पत्रक नमुना, मुल्यमापन नोंदवही पुरावा फोटो
👉स्तर 4:- सहअ़ध्यायी मुल्यांकन दर्शविणारी समग्र प्रगतीपत्रक नमुना फोटो
━━━━━━━ ⸙ ━━━━━━━━━
♦मानक क्रमांक 9
👉स्तर 1:- पर्यावरण जनजागृती करण्याकरिता आयोजित केलेले कार्यक्रम, प्रश्नमंजुषा, वादविवाद स्पर्धा, भाषण, भुमिका, पथनाट्य फोटो
👉स्तर 2:-इको क्लब स्थापना अहवाल फोटो, इकोक्लब संख्या दर्शविणारी विद्यार्थी फोटो
👉स्तर 3:-विद्यार्थ्यासाठी घेतलेल्या कार्यशाळेचा फोटो, अहवाल लेखन फोटो
👉स्तर 4 :- जलसंधारण किंवा मृदा संवर्धन फोटो कचरा व्यवस्थापन उपक्रम यादी फोटो
━━━━━━━ ⸙ ━━━━━━━━━
❌मानक क्रमांक 10,11,12,13,14,15,16 जि. प. प्राथमिक शाळेसाठी लागू नाही ❌
━━━━━━━ ⸙ ━━━━━━━━━
♦मानक क्रमांक 17
👉स्तर 1:- क्रीडा नियोजन फोटो, क्रीडा साहित्य नोंदवही, फोटो आरोग्य तपासणी च्या नोंदी फोटो
👉स्तर 2:-मैदानाचा फोटो, मैदानी खेळ व बैठे खेळ फोटो, योग डे फोटो, आरोग्य तपासणी करतानाचा फोटो, क्रिडा स्पर्धा सहभागी फोटो
👉स्तर 3:- क्रिडा नियोजन फोटो, क्रिडा तासिका वेळापत्रक सर्व वर्ग फोटो
👉स्तर 4 :- क्रिडा उपक्रम यादिचा फोटो, खेळ घेताना मैदानावरील फोटो, फिट इंडिया, खेलो इंडिया या सहभाग घेतल्याचा फोटो
━━━━━━━ ⸙ ━━━━━━━━━
♦मानक क्रमांक 18
👉स्तर 1:- आरोग्य तपासणी करतानाचा फोटो, आरोग्य तपासणी कार्ड फोटो
👉स्तर 2:-लसिकरण फोटो, जंत दिवस साजरा करतानाचा फोटो, स्वच्छता सवयीविषयक फोटो,
👉स्तर 3:-आरोग्य तपासणी करतानाचा फोटो, आरोग्य कार्ड फोटो
👉स्तर 4:-पालक सभेमध्ये आरोग्य विषयक माहिती सांगतानाचा फोटो, आरोग्य तपासणी करतानाचा फोटो, आरोग्य तपासणी कार्ड फोटो
━━━━━━━ ⸙ ━━━━━━━━━
♦मानक क्रमांक 19
👉स्तर 1:-प्रशस्त अप्प प्रशिक्षण, प्रमाणपत्र फोटो
👉स्तर 2:- प्रशस्त अँपवर विद्यार्थी नोंदीचा स्क्रीन शॉट फोटो
👉स्तर 3:-अध्ययन अक्षम, स्वमग्न विद्यार्थी नोंदी
👉स्तर 4:-cwsn विद्यार्थ्यांना हाताळण्याचा प्रशिक्षण पुरावा, उपलब्ध साहित्य व उपकरणे फोटो
━━━━━━━ ⸙ ━━━━━━━━━
♦मानक क्रमांक 20
👉स्तर 1:- मूल्यशिक्षण मार्गदर्शन करतानाचा फोटो, त्यासंबंधी नोंदी अहवाल फोटो
👉स्तर 2:- शिक्षक नोंदवही, पाठ टाचण नोंदवही
👉स्तर 3:- सन, उत्सव, दिनविशेष, सांस्कृतिक कार्यक्रम फोटो
👉स्तर 4:-समाज सहभागी फोटो, पथनाट्य फोटो, संचयी नोंदपत्रक फोटो
━━━━━━━ ⸙ ━━━━━━━━━
*मानक क्रमांक 21 ते 40 पुढील अहवालात सादर करण्यात येईल*
संकलन :- Ubed Shaikh Deoni( Latur)