▬▬▬▬▬▬▬▌▌▌▬▬▬▬▬▬▬
*👉प्ले स्टोर ओपन करा*
*👉उल्लास अँप डाउनलोड करा*
*👉भाषा सलेक्ट करा*
*👉चार पर्याय दिसतील*
*👉त्यापैकी सर्वे वर क्लिक करा*
*👉साईन इन करा*
*👉मोबाईल नं टाका (मु.अ.नी टॅग केलेला)*
*👉ओटीपी येईल*
*👉ओटीपी टाका*
*👉व्हेरिफाय करा*
*👉सर्वे वर क्लिक करा*
*👉 फॅमिली हेड भरा(निरक्षर असेल किंवा नसेल)*
*👉वडीलाचे नाव*
*👉आई चे नाव*
*👉पत्ता*
*👉नन:- साक्षर असेल तर*
*👉लर्नर :- निरक्षर असेल तर*
*👉व्ही टी :- शिकविनारा(स्वंयसेवक)*
*👉जेंडर*
*👉दिव्यांग*
*👉वय*
*👉आडिंटीफिकेशन*
*👉कॅटेगरी*
*👉कुटूंबप्रमुखाशिवाय कोणी नसेल तर बॉक्स मध्ये टिक करा*
*👉असतील तर*
*👉अँड मेंबर करा*
*👉निरक्षर माहिती भरा*
*👉पुर्वी प्रमाणे सर्व माहिती भरा*
*👉लर्नर वर टिक करा*
*👉इतर माहिती पूर्वीप्रमाणे भरा*
*👉मेंबर बटन*
*👉कुटूंबात कोणी साक्षर असेल तर*
*👉व्ही टी :- स्वयंसेवक*
*👉यस करा*
*👉मागील प्रमाणे माहिती भरा*
*👉इतर मेंबर आहेत का?*
*👉नो*
*👉टँग करा*
*👉स्टार्ट टॅग करा*
*👉नंतर*
*👉Congratulations येईल*
*👉तुमचे काम झाले*
▬▬▬▬▬▬▌▌▌▬▬▬▬▬▬▬
*संकलन :- उबेद शेख*
*सहशिक्षक :- जि. प. प्रा. शा. अचवला*
*ता. देवणी जि. लातूर*
▬▬▬▬▬▬▬▌▌▌▬▬▬▬▬▬▬
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें