शनिवार, 9 जुलाई 2022
मंगलवार, 5 जुलाई 2022
सामान्य ज्ञान ( स्पर्धा परीक्षा)
🅜 🅢 🅟
╔═════ೋೋ═════╗
महाराष्ट्र शिक्षक पॅनल
╚═════ೋೋ═════╝
╭────╯•╰────╮
➡️ *सामान्य ज्ञान* ⬅️
╰────╮•╭────╯
👉➊ ‘वासरू’ हा शब्द —– आहे?
➊पुल्लिंगी
➋उभयालिंगी
➌नपुसकलिंगी
➍स्त्रिलिंगी
उत्तर :नपुसकलिंगी
*⊶⊷⊶⊷⊶⊷⊶⊷⊶⊷⊶⊷⊶⊷⊶⊷*
👉➋शब्दाच्या जाती एकूण —– आहेत?*
➊ 2
➋ 3
➌ 5
➍ 8
उत्तर :8
*⊶⊷⊶⊷⊶⊷⊶⊷⊶⊷⊶⊷⊶⊷⊶⊷*
👉➌ ‘आज, उद्या, नेहमी, वारंवार’ ही —– क्रियाविशेषण अव्यय आहेत?
➊ स्थलवाचक
➋ कालवाचक
➌ रीतीवाचक
➍ परिणामवाचक
उत्तर : कालवाचक
*⊶⊷⊶⊷⊶⊷⊶⊷⊶⊷⊶⊷⊶⊷⊶⊷*
👉➍ ‘शाळेकडे’ या शब्दातील कडे हा शब्द —– आहे?
➊शब्दयोगी अव्यय
➋केवलप्रयोगी अव्यय
➌क्रियाविशेषण अव्यय
➍भाववाचक नाम
उत्तर :शब्दयोगी अव्यय
⊶⊷⊶⊷⊶⊷⊶⊷⊶⊷⊶⊷⊶⊷⊶⊷
👉➎ शरीराच्या कोणत्या अवयवात लाल पेशी तयार होतात?
➊यकृत
➋अस्थिमज्जा
➌हृदय
➍अन्ननलिका
उत्तर :अस्थिमज्जा
*⊶⊷⊶⊷⊶⊷⊶⊷⊶⊷⊶⊷⊶⊷⊶⊷*
👉➏ डायलेसिस यंत्रणा खालीलपैकी कोणत्या विकाराच्या रुग्णा करिता वापरतात?
➊ मूत्रपिंड विकार
➋यकृतविकार
➌हृदयविकार
➍ फुफ्फुस विकार
*उत्तर :मूत्रपिंड विकार*
*⊶⊷⊶⊷⊶⊷⊶⊷⊶⊷⊶⊷⊶⊷⊶⊷*
👉➐ संगणकामध्ये रॅम याचा अर्थ काय होतो?
➊ रॅपीड अॅक्शन मेमरी
➋ रॅन्डम अॅक्सेस मेमरी
➌राईल्ट अॅक्सेस मुव्हमेट
➍ रोल अँड मेमरी
*उत्तर : रॅन्डम अॅक्सेस मेमरी*
*⊶⊷⊶⊷⊶⊷⊶⊷⊶⊷⊶⊷⊶⊷⊶⊷*
👉➑ दुधामध्ये कोणती शर्करा उपलब्ध असते?
➊लॅक्टोज
➋माल्टोज
➌फ्रुक्टोज
➍स्रूक्रोज
*उत्तर :लॅक्टोज*
*⊶⊷⊶⊷⊶⊷⊶⊷⊶⊷⊶⊷⊶⊷⊶⊷*
👉➒लिप वर्ष दर —– वर्षांनी येते.
➊ 2
➋ 4
➌ 3
➍ 5
*उत्तर :4*
*⊶⊷⊶⊷⊶⊷⊶⊷⊶⊷⊶⊷⊶⊷⊶⊷*
👉➊⓪ तीन वाजता घड्याळातील मिनिट काटा व तास काटा यांच्यात किती अंशाचा कोन होतो?
➊30 अंश
➋60 अंश
➌ 90 अंश
➍ 10 अंश
उत्तर : 90 अंश
*⊶⊷⊶⊷⊶⊷⊶⊷⊶⊷⊶⊷⊶⊷⊶⊷*
👉➊➊खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्र, गुजरात व मध्यप्रदेशातून वाहते?
➊ तापी
➋महानदी
➌ गोदावरी
➍चंबळ
उत्तर :तापी
*══════•❁❀❁•══════════════*
*संकलन*⤵️
*✍️𝓤 𝓫 𝓮 𝓭 𝓢 𝓱 𝓪 𝓲 𝓴 𝓱*
*𝓓 𝓮 𝓸 𝓷 𝓲 (𝓛 𝓪 𝓽 𝓾 𝓻 )* ✍️
▂ ▃ ▄ ▅ ▆ ▇ █🅜 🅢 🅟 █ ▇ ▆ ▅ ▄ ▃ ▂
गुरुवार, 2 जून 2022
स्पर्धा परीक्षा सामान्य माहिती वैज्ञानिक उपकरणे व उपयोग
▌│█║▌║▌║ 🅜 🅢 🅟 ║▌║▌║█│▌
*╔══❖•ೋ° °ೋ•❖══╗*
*_महाराष्ट्र शिक्षक पॅनल_*
*सामान्य ज्ञान*
*╚══❖•ೋ° °ೋ•❖══╝*
*📙वैज्ञानिक उपकरणे व त्यांचे उपयोग*📙
*शास्त्रीय नाव⊙ө⊙मराठी नाव ⊙ө⊙उपयोग*
───※ ·❆· ※──────※ ·❆· ※───
*⊙शास्त्रीय नाव:*- टॅकोमीटर
*⊙मराठी नाव:*-विमानगतीमापक
*⊙उपयोग:-* विमान व मोटारबोटींची गतिमानता मोजणारे उपकरण
───※ ·❆· ※─── ───※ ·❆· ※───
*⊙शास्त्रीय नाव*:-सॅलिंनोमीटर
*⊙मराठी नाव* :- क्षारमापक
*⊙उपयोग:*- क्षार द्रावणाची घनता मोजणारे उपकरण
───※ ·❆· ※──────※ ·❆· ※───
*⊙शास्त्रीय नाव*:-डायनॅमो
*⊙मराठी नाव:-* जनित्र
*⊙उपयोग:-* विद्युत निर्मितीसाठी उपयुक्त उपकरण
───※ ·❆· ※──────※ ·❆· ※───
*⊙शास्त्रीय नाव*:- कॅलोरीमीटर
*⊙मराठी नाव*:-उष्मांक मापक
*⊙उपयोग:-* उष्मांक मोजणारे उपकरण
───※ ·❆· ※──────※ ·❆· ※───
*⊙शास्त्रीय नाव*:-हायड्रोमीटर
*⊙मराठी नाव*:-जलध्वनी मापक
*⊙उपयोग*:- पाण्यातील आवाजाची तीव्रता मोजणारे साधन
───※ ·❆· ※──────※ ·❆· ※───
*⊙शास्त्रीय नाव:*-फोटोमीटर
*⊙मराठी नाव*:-प्रकाशतीव्रता मापी
*⊙उपयोग:*-प्रकाशाची तीव्रता मोजू शकणारे उपकरण
───※ ·❆· ※──────※ ·❆· ※───
*⊙शास्त्रीय नाव:*-रडार
*⊙मराठी नाव:*-रडार
*⊙उपयोग:*-विमानतळाकडे येणार्या विमानांची दिशा दाखवणारे व अंतर मोजणारे उपकरण
───※ ·❆· ※──────※ ·❆· ※───
*⊙शास्त्रीय नाव*:-पायरो मीटर
*⊙मराठी नाव*:-उष्णतामापक
*⊙उपयोग*:- 500' सेंटीग्रेडपेक्षा जास्त तापमान दूर अंतरावरून मोजू शकणारे उपकरण
───※ ·❆· ※──────※ ·❆· ※───
*⊙शास्त्रीय नाव:*-कार्डिओग्राफ
*⊙मराठी नाव:*-हृदयतपासणी
*⊙उपयोग*:-हृदयाची जागरूकता आजमावणारे उपकरण
───※ ·❆· ※──────※ ·❆· ※───
*⊙शास्त्रीय नाव*:-बॅरोमीटर
*⊙मराठी नाव:*-वायुभारमापन
*⊙उपयोग*:- वातावरणातील हवेचा दाब मोजणारे यंत्र
───※ ·❆· ※──────※ ·❆· ※───
*⊙शास्त्रीय नाव*:-लॅक्टोमीटर
*⊙मराठी नाव*:- दूधकाटा
*⊙उपयोग*:- दुधाची सुद्धता व पाण्याचे प्रमाण मोजू शकणारे उपकरण
───※ ·❆· ※──────※ ·❆· ※───
*⊙शास्त्रीय नाव*:-स्फिरोमीटर
*⊙मराठी नाव*:- गोलाकारमापी
*⊙उपयोग*:-पृष्ठभागाची वक्रता मोजणारे उपकरण
───※ ·❆· ※──────※ ·❆· ※───
*⊙शास्त्रीय नाव*:-क्रोनोमीटर
*⊙मराठी नाव:*-वेळदर्शक
*⊙उपयोग*:-आगबोटीवर वापरले जाणारे घड्याळ
───※ ·❆· ※──────※ ·❆· ※───
*⊙शास्त्रीय नाव*:-टेलिस्कोप
*⊙मराठी नाव* :- दूरदर्शक
*⊙उपयोग*:-आकाशस्थ ग्रह गोल बघण्याकरिता उपयुक्त
───※ ·❆· ※──────※ ·❆· ※───
*⊙शास्त्रीय नाव:-* अल्टिमीटर
*⊙मराठी नाव*:-विमान उंचीमापक
*⊙उपयोग*:-विमानात वापरले जाणारे ऊंची मोजण्याचे यंत्र
───※ ·❆· ※──────※ ·❆· ※───
*⊙शास्त्रीय नाव:*-सिस्मोग्राफ
*⊙मराठी नाव*:-भूकंपमापी
*⊙उपयोग*:- भूकंपाची तीव्रता मोजू शकणारे यंत्र
───※ ·❆· ※──────※ ·❆· ※───
*⊙शास्त्रीय नाव:*-थर्मामीटर
*⊙मराठी नाव*:-तापमापक
*⊙उपयोग*:- उष्णतेचे प्रमाण मोजणारे उपकरण
───※ ·❆· ※──────※ ·❆· ※───
*⊙शास्त्रीय नाव*:-कॅलक्युलेटर
*⊙मराठी नाव*:-गणकयंत्र
*⊙उपयोग*:-अगोदर पुरविलेल्या माहितीच्या आधारे अत्यंत गुंतागुंतीची गणितीय प्रश्न क्षणार्धात सोडवणारे यंत्र
*════════ ◖◍◗ ════════*
संकलन :-
*✍️_ᵁᵇᵉᵈ ˢʰᵃⁱᵏʰ ᴰᵉᵒⁿⁱ(ᴸᵃᵗᵘʳ)_* ✍️
दि. 3/6/2022
▌│█║▌║▌║🅜 🅢 🅟║▌║▌║█│▌
बुधवार, 1 जून 2022
स्पर्धा परीक्षा सामान्य ज्ञान शहरांची जुनी व नवीन नावे
▌│█║▌║▌║ 🅜 🅢 🅟 ║▌║▌║█│▌
*╔══❖•ೋ° °ೋ•❖══╗*
*_महाराष्ट्र शिक्षक पॅनल_*
*सामान्य ज्ञान*
*╚══❖•ೋ° °ೋ•❖══╝*
*📙भारतातील शहरांची जुनी व नवीन नावे*📙
*🎯जुने नाव ●‿● नवीन नाव ●‿● राज्य*🎯
➊
*🅜 जुने नाव* : -बॉंम्बे
*🅢 नवीन नाव*:- मुंबई
*🅟 राज्य:*- महाराष्ट्र
━━━━━━ ⊙ ━━━━━━ ━━━━━━
➋
*🅜 जुने नाव*:-मद्रास
*🅢 नवीन नाव*:-चेन्नई
*🅟 राज्य:*- तामिळ्नाडू
━━━━━━ ⊙ ━━━━━━ ━━━━━━
➌
*🅜जुने नाव*:-कलकत्ता
*🅢 नवीन नाव*:- कोलकात्ता
*🅟 राज्य:*-पश्चिम बंगाल
━━━━━━ ⊙ ━━━━━━ ━━━━━━
➍
*🅜जुने नाव*:-पुना
*🅢 नवीन नाव*:-पुणे
*🅟 राज्य:*- महाराष्ट्र
━━━━━━ ⊙ ━━━━━━ ━━━━━━
➎
*🅜जुने नाव:*-त्रिवेंद्रम
*🅢 नवीन नाव*:- तिरुअनंतपुरम
*🅟 राज्य:-* केरळ
━━━━━━ ⊙ ━━━━━━ ━━━━━━
➏
*🅜जुने नाव:*-कालिकत
*🅢 नवीन नाव*:-कोळीकोड
*🅟 राज्य:-* केरळ
━━━━━━ ⊙ ━━━━━━ ━━━━━━
➐
*🅜जुने नाव:*-कोचीन
*🅢 नवीन नाव:-* कोची
*🅟 राज्य:-* केरळ
━━━━━━ ⊙ ━━━━━━ ━━━━━━
➑
*🅜जुने नाव:*-मदुरा
*🅢 नवीन नाव:-* मदुराई
*🅟 राज्य:-* तामिळनाडू
━━━━━━ ⊙ ━━━━━━ ━━━━━━
➒
*🅜जुने नाव:*-बंगलोर
*🅢 नवीन नाव:*-बंगळूर
*🅟 राज्य:-* कर्नाटक
━━━━━━ ⊙ ━━━━━━ ━━━━━━
➓
*🅜जुने नाव*:- बनारस
*🅢 नवीन नाव*:-वाराणसी
*🅟 राज्य :*-उत्तरप्रदेश
━━━━━━ ⊙ ━━━━━━ ━━━━━━
➊➊
*🅜जुने नाव*:-पंजिम
*🅢 नवीन नाव*:- पणजी
*🅟 राज्य:*-गोवा
━━━━━━ ⊙ ━━━━━━ ━━━━━━
➊➋
*🅜जुने नाव*:-रामनाड
*🅢 नवीन नाव*:-रामनाथपुरम्
*🅟 राज्य:-* तामीळनाडू
━━━━━━ ⊙ ━━━━━━ ━━━━━━
➊➌
*🅜जुने नाव*:-त्रिचनापल्ली
*🅢 नवीन नाव*:-तिरुचिरापल्ली
*🅟 राज्य:*- तामीळनाडू
━━━━━━ ⊙ ━━━━━━ ━━━━━━
➊➍
*🅜जुने नाव:-* बरोडा
*🅢 नवीन नाव:-* वडोदरा
*🅟 राज्य:-* गुजरात
━━━━━━ ⊙ ━━━━━━ ━━━━━━
➊➎
*🅜जुने नाव:-* कोकोनाड
*🅢 नवीन नाव:*-काकीनाडा
*🅟 राज्य:*-आंध्रप्रदेश
━━━━━━ ⊙ ━━━━━━ ━━━━━━
➊➏
*🅜जुने नाव:*-बेझवाडा
*🅢 नवीन नाव:-* विजयवाडा
*🅟 राज्य:-* आंध्रप्रदेश
━━━━━━ ⊙ ━━━━━━ ━━━━━━
➊➐
*🅜जुने नाव:*-विजयापट्टण
*🅢 नवीन नाव:-* विशाखापट्टणम
*🅟 राज्य:-* आंध्रप्रदेश
*════════ ◖◍◗ ════════*
संकलन :-दि.2/6/2022
*_ᵁᵇᵉᵈ ˢʰᵃⁱᵏʰ ᴰᵉᵒⁿⁱ(ᴸᵃᵗᵘʳ)_*
▌│█║▌║▌║🅜 🅢 🅟║▌║▌║█│▌
मंगलवार, 31 मई 2022
स्पर्धा परीक्षा सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न शहर व विशेष नाव
▌│█║▌║▌║ 🅜 🅢 🅟 ║▌║▌║█│▌
*╔══❖•ೋ° °ೋ•❖══╗*
*_महाराष्ट्र शिक्षक पॅनल_*
*सामान्य ज्ञान*
*╚══❖•ೋ° °ೋ•❖══╝*
*📙भारतातील प्रमुख शहरे*
*व त्यांची टोपणनावे*📙
*➊मुंबई*
▪️➖– सात बेटांचे शहर, भारताचे प्रवेशद्वार, भारताची आर्थिक राजधानी
*➋कोलकात्ता*
▪️➖ – राजवाडयाचे शहर
*➌अमृतसर*
▪️➖ – सुवर्णमंदिराचे शहर
*➍हैद्राबाद*
▪️➖– सायबराबाद
*➎पंजाब*
▪️➖– पंचनद्यांचा प्रदेश
*➏केरळ*
▪️➖– भारताच्या मसाल्याच्या पदार्थाचा बगीचा
*➐उदयपूर*
▪️➖– सरोवरांचे शहर
*➑भुवनेश्वर*
▪️➖– देवळांचे शहर
*➒जयपूर*
▪️➖ – गुलाबी शहर
*➓बंगळूर*
▪️➖ – भारताचे उद्यान
*➊➊कोची*
▪️➖– अरबी समुद्राची राणी
*════════ ◖◍◗ ════════*
संकलन :-दि.1/6/2022
*_ᵁᵇᵉᵈ ˢʰᵃⁱᵏʰ ᴰᵉᵒⁿⁱ(ᴸᵃᵗᵘʳ)_*
▌│█║▌║▌║🅜 🅢 🅟║▌║▌║█│▌
रविवार, 29 मई 2022
सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न (महाराष्ट्रातील थंड हवेची ठिका णे
▌│█║▌║▌║ 🅜 🅢 🅟 ║▌║▌║█│▌
*╔══❖•ೋ° °ೋ•❖══╗*
*_महाराष्ट्र शिक्षक पॅनल_*
*सामान्य ज्ञान*
*╚══❖•ೋ° °ೋ•❖══╝*
*📙महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे*📙
*➊महाबळेश्वर, पाचगणी*
▪️➖- सातारा
*➋लोणावळा, खंडाळा*
▪️➖- पुणे
*➌म्हैसमाळ*
▪️➖- औरंगाबाद
*➍माथेरान*
▪️➖- रायगड
*➎तोरणमाळ*
▪️➖- नंदुरबार
*➏अंबोली*
▪️➖- सिंधुदुर्ग
*➐चिखलदरा*
▪️➖- अमरावती
*➑पन्हाळा*
▪️➖- कोल्हापूर
*➒भंडारदरा*
▪️➖- अहमदनगर
*➓नर्नाळा*
▪️➖- अकोला
*════════ ◖◍◗ ════════*
संकलन :-दि.31/5/2022
*_ᵁᵇᵉᵈ ˢʰᵃⁱᵏʰ ᴰᵉᵒⁿⁱ(ᴸᵃᵗᵘʳ)_*
▌│█║▌║▌║🅜 🅢 🅟║▌║▌║█│▌
सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न
▌│█║▌║▌║ 🅜 🅢 🅟 ║▌║▌║█│▌
*╔══❖•ೋ° °ೋ•❖══╗*
*_महाराष्ट्र शिक्षक पॅनल_*
*सामान्य ज्ञान*
*╚══❖•ೋ° °ೋ•❖══╝*
*📙महाराष्ट्रातील पहिले*📙
*➊महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री*
🔹➖ यशवंतराव चव्हाण
*➋ पहिले राज्यपाल*
🔹➖ श्री. प्रकाश
*➌ पहिली महानगरपालिका*
🔹➖ मुंबई
*➍ पहिले आकाशवाणी केंद्र*
🔹➖ मुंबई (1927)
*➎ पहिले दूरदर्शन केंद्र*
🔹➖ मुंबई (2 ऑक्टोबर 1972)
*➏ पहिले मातीचे धरण*
🔹➖ गंगापूर (गोदावरी नदीवर -जि.नाशिक)
*➐ पहिले पक्षी अभयारण्य*
🔹➖ कर्नाळा (रायगड)
*➑ पहिले जलविद्युत केंद्र*
🔹➖ खोपोली (रायगड)
*➒ पहिला अनुविद्युत प्रकल्प*
🔹➖ तारापुर
*➓ पहिले विद्यापीठ*
🔹➖ मुंबई (1957)
*➊ ➊ पहिले कृषि विद्यापीठ*
🔹➖ राहुरी (1968 जि. अहमदनगर)
*➊➋ पहिला सहकारी साखर कारखाना*
🔹➖ प्रवरानगर (1950 जि. अहमदनगर)
*➊➌ महाराष्ट्रातील पहिली महिला रेल्वे इंजिन चालक*
🔹➖ सुरेखा भोसले (सातारा)
*➊➍ राष्ट्रपती पदक प्राप्त पहिला मराठी चित्रपट*
🔹➖ श्यामची आई
*➊➎महाराष्ट्रातील पहिला लोह पोलाद प्रकल्प*
🔹➖ चंद्रपुर
*➊➏महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक*
🔹➖ दर्पण (1832)
*➊➐महाराष्ट्रातील मराठीभाषेतील पहिले दैनिक वर्तमानपत्र*
🔹➖ ज्ञानप्रकाश (1904)
*➊➑महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा*
🔹➖ पुणे (1848)
*➊➒महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा*
🔹➖ सातारा (1961)
*➋0 महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी*
🔹➖ मुंबई (1854)
*════════ ◖◍◗ ════════*
संकलन :-दि.30/5/2022
*_ᵁᵇᵉᵈ ˢʰᵃⁱᵏʰ ᴰᵉᵒⁿⁱ(ᴸᵃᵗᵘʳ)_*
▌│█║▌║▌║🅜 🅢 🅟║▌║▌║█│▌
सदस्यता लें
संदेश (Atom)
-
〓〓〓〓〓🅜 🅢 🅟〓〓〓〓〓 ┎═══════════┒ ▌ ✺ स्पर्धा परीक्षा✺ ▌ ┗═══════════┛ 🪐...
