*╔══❖•ೋ° °ೋ•❖══╗*
*_महाराष्ट्र शिक्षक पॅनल_*
*सामान्य ज्ञान*
*╚══❖•ೋ° °ೋ•❖══╝*
*📙वैज्ञानिक उपकरणे व त्यांचे उपयोग*📙
*शास्त्रीय नाव⊙ө⊙मराठी नाव ⊙ө⊙उपयोग*
───※ ·❆· ※──────※ ·❆· ※───
*⊙शास्त्रीय नाव:*- टॅकोमीटर
*⊙मराठी नाव:*-विमानगतीमापक
*⊙उपयोग:-* विमान व मोटारबोटींची गतिमानता मोजणारे उपकरण
───※ ·❆· ※─── ───※ ·❆· ※───
*⊙शास्त्रीय नाव*:-सॅलिंनोमीटर
*⊙मराठी नाव* :- क्षारमापक
*⊙उपयोग:*- क्षार द्रावणाची घनता मोजणारे उपकरण
───※ ·❆· ※──────※ ·❆· ※───
*⊙शास्त्रीय नाव*:-डायनॅमो
*⊙मराठी नाव:-* जनित्र
*⊙उपयोग:-* विद्युत निर्मितीसाठी उपयुक्त उपकरण
───※ ·❆· ※──────※ ·❆· ※───
*⊙शास्त्रीय नाव*:- कॅलोरीमीटर
*⊙मराठी नाव*:-उष्मांक मापक
*⊙उपयोग:-* उष्मांक मोजणारे उपकरण
───※ ·❆· ※──────※ ·❆· ※───
*⊙शास्त्रीय नाव*:-हायड्रोमीटर
*⊙मराठी नाव*:-जलध्वनी मापक
*⊙उपयोग*:- पाण्यातील आवाजाची तीव्रता मोजणारे साधन
───※ ·❆· ※──────※ ·❆· ※───
*⊙शास्त्रीय नाव:*-फोटोमीटर
*⊙मराठी नाव*:-प्रकाशतीव्रता मापी
*⊙उपयोग:*-प्रकाशाची तीव्रता मोजू शकणारे उपकरण
───※ ·❆· ※──────※ ·❆· ※───
*⊙शास्त्रीय नाव:*-रडार
*⊙मराठी नाव:*-रडार
*⊙उपयोग:*-विमानतळाकडे येणार्या विमानांची दिशा दाखवणारे व अंतर मोजणारे उपकरण
───※ ·❆· ※──────※ ·❆· ※───
*⊙शास्त्रीय नाव*:-पायरो मीटर
*⊙मराठी नाव*:-उष्णतामापक
*⊙उपयोग*:- 500' सेंटीग्रेडपेक्षा जास्त तापमान दूर अंतरावरून मोजू शकणारे उपकरण
───※ ·❆· ※──────※ ·❆· ※───
*⊙शास्त्रीय नाव:*-कार्डिओग्राफ
*⊙मराठी नाव:*-हृदयतपासणी
*⊙उपयोग*:-हृदयाची जागरूकता आजमावणारे उपकरण
───※ ·❆· ※──────※ ·❆· ※───
*⊙शास्त्रीय नाव*:-बॅरोमीटर
*⊙मराठी नाव:*-वायुभारमापन
*⊙उपयोग*:- वातावरणातील हवेचा दाब मोजणारे यंत्र
───※ ·❆· ※──────※ ·❆· ※───
*⊙शास्त्रीय नाव*:-लॅक्टोमीटर
*⊙मराठी नाव*:- दूधकाटा
*⊙उपयोग*:- दुधाची सुद्धता व पाण्याचे प्रमाण मोजू शकणारे उपकरण
───※ ·❆· ※──────※ ·❆· ※───
*⊙शास्त्रीय नाव*:-स्फिरोमीटर
*⊙मराठी नाव*:- गोलाकारमापी
*⊙उपयोग*:-पृष्ठभागाची वक्रता मोजणारे उपकरण
───※ ·❆· ※──────※ ·❆· ※───
*⊙शास्त्रीय नाव*:-क्रोनोमीटर
*⊙मराठी नाव:*-वेळदर्शक
*⊙उपयोग*:-आगबोटीवर वापरले जाणारे घड्याळ
───※ ·❆· ※──────※ ·❆· ※───
*⊙शास्त्रीय नाव*:-टेलिस्कोप
*⊙मराठी नाव* :- दूरदर्शक
*⊙उपयोग*:-आकाशस्थ ग्रह गोल बघण्याकरिता उपयुक्त
───※ ·❆· ※──────※ ·❆· ※───
*⊙शास्त्रीय नाव:-* अल्टिमीटर
*⊙मराठी नाव*:-विमान उंचीमापक
*⊙उपयोग*:-विमानात वापरले जाणारे ऊंची मोजण्याचे यंत्र
───※ ·❆· ※──────※ ·❆· ※───
*⊙शास्त्रीय नाव:*-सिस्मोग्राफ
*⊙मराठी नाव*:-भूकंपमापी
*⊙उपयोग*:- भूकंपाची तीव्रता मोजू शकणारे यंत्र
───※ ·❆· ※──────※ ·❆· ※───
*⊙शास्त्रीय नाव:*-थर्मामीटर
*⊙मराठी नाव*:-तापमापक
*⊙उपयोग*:- उष्णतेचे प्रमाण मोजणारे उपकरण
───※ ·❆· ※──────※ ·❆· ※───
*⊙शास्त्रीय नाव*:-कॅलक्युलेटर
*⊙मराठी नाव*:-गणकयंत्र
*⊙उपयोग*:-अगोदर पुरविलेल्या माहितीच्या आधारे अत्यंत गुंतागुंतीची गणितीय प्रश्न क्षणार्धात सोडवणारे यंत्र
*════════ ◖◍◗ ════════*
संकलन :-
*✍️_ᵁᵇᵉᵈ ˢʰᵃⁱᵏʰ ᴰᵉᵒⁿⁱ(ᴸᵃᵗᵘʳ)_* ✍️
दि. 3/6/2022
▌│█║▌║▌║🅜 🅢 🅟║▌║▌║█│▌
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें