📕भारतातील सर्वात पहिली महिला :📕
* ♦प्रथम महिला राष्ट्रपती- प्रतिभा पाटील
* ♦महिला राज्यपाल- सरोजिनी नायडू
* ♦महिला मुख्यमंत्री- सुचेता कृपलानी (उत्तर प्रदेश)
* ♦पंतप्रधान- इंदिरा गांधी
* ♦महिला राजदूत- विजयालक्ष्मी पंडित
* ♦मुंबईची पहिली महिला महापौर- सुलोचना मोदी
* ♦पहिली महिला एव्हरेस्ट शिखर काबीज करणारी- बचेंद्री पाल
* ♦दिल्लीच्या तख्तावरील पहिली मुस्लिम राज्यकर्ती- रझिया सुलतान
* ♦भारतातील इंग्लिश खाडी पोहणारी पहिली महिला- आरती शहा
* ♦युनोच्या आमसभेच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष- विजयालक्ष्मी पंडित
* ♦उच्च न्यायालयाची पहिली महिला न्यायाधीश- फातिमा बीबी
* ♦भारतातील पहिली महिला चित्र पत्र अभिनेत्री- देविका राणी
* ♦पहिली महिला आयपीएस- किरण बेदी (१९७२)
* ♦पहिली वैमानिक- सौदामिनी देशमुख.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें