Ubed Shaikh Deoni(Latur)

रविवार, 29 मई 2022

सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न (महाराष्ट्रातील थंड हवेची ठिका णे

▌│█║▌║▌║ 🅜 🅢 🅟 ║▌║▌║█│▌ 
 *╔══❖•ೋ° °ೋ•❖══╗*
         *_महाराष्ट्र शिक्षक पॅनल_*
                 *सामान्य ज्ञान*
 *╚══❖•ೋ° °ೋ•❖══╝* 
*📙महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे*📙

 
 *➊महाबळेश्वर, पाचगणी*
 ▪️➖- सातारा 
 
*➋लोणावळा, खंडाळा*
 ▪️➖- पुणे
 
*➌म्हैसमाळ* 
▪️➖- औरंगाबाद
 
*➍माथेरान* 
▪️➖- रायगड
 
*➎तोरणमाळ* 
▪️➖- नंदुरबार
 
*➏अंबोली* 
▪️➖- सिंधुदुर्ग
 
*➐चिखलदरा*
 ▪️➖- अमरावती
 
*➑पन्हाळा*
 ▪️➖- कोल्हापूर
 
*➒भंडारदरा* 
▪️➖- अहमदनगर
 
*➓नर्नाळा* 
▪️➖- अकोला

*════════ ◖◍◗ ════════*
           संकलन :-दि.31/5/2022
       *_ᵁᵇᵉᵈ ˢʰᵃⁱᵏʰ ᴰᵉᵒⁿⁱ(ᴸᵃᵗᵘʳ)_* 

     ▌│█║▌║▌║🅜 🅢 🅟║▌║▌║█│▌

सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न

▌│█║▌║▌║ 🅜 🅢 🅟 ║▌║▌║█│▌ 
 *╔══❖•ೋ° °ೋ•❖══╗*
         *_महाराष्ट्र शिक्षक पॅनल_*
                 *सामान्य ज्ञान*
 *╚══❖•ೋ° °ೋ•❖══╝* 
     *📙महाराष्ट्रातील पहिले*📙

*➊महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री*
       🔹➖   यशवंतराव चव्हाण

*➋ पहिले राज्यपाल* 
       🔹➖ श्री. प्रकाश

*➌ पहिली महानगरपालिका* 
       🔹➖    मुंबई

*➍ पहिले आकाशवाणी केंद्र* 
       🔹➖ मुंबई (1927)

*➎ पहिले दूरदर्शन केंद्र*
       🔹➖   मुंबई (2 ऑक्टोबर 1972)

*➏ पहिले मातीचे धरण*
       🔹➖   गंगापूर (गोदावरी नदीवर -जि.नाशिक)

*➐ पहिले पक्षी अभयारण्य* 
       🔹➖   कर्नाळा (रायगड)

*➑ पहिले जलविद्युत केंद्र*
       🔹➖   खोपोली (रायगड)

*➒ पहिला अनुविद्युत प्रकल्प* 
       🔹➖    तारापुर

*➓ पहिले विद्यापीठ* 
       🔹➖    मुंबई (1957)

*➊ ➊ पहिले कृषि विद्यापीठ*
       🔹➖    राहुरी (1968 जि. अहमदनगर)

*➊➋ पहिला सहकारी साखर कारखाना* 
     🔹➖     प्रवरानगर (1950 जि. अहमदनगर)

*➊➌ महाराष्ट्रातील पहिली महिला रेल्वे इंजिन चालक* 
      🔹➖      सुरेखा भोसले (सातारा)

*➊➍ राष्ट्रपती पदक प्राप्त पहिला मराठी चित्रपट*
      🔹➖     श्यामची आई

*➊➎महाराष्ट्रातील पहिला लोह पोलाद प्रकल्प*
      🔹➖    चंद्रपुर

*➊➏महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक* 
      🔹➖      दर्पण (1832)

*➊➐महाराष्ट्रातील मराठीभाषेतील पहिले दैनिक वर्तमानपत्र*
      🔹➖    ज्ञानप्रकाश (1904)

*➊➑महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा*
      🔹➖    पुणे (1848)

*➊➒महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा*
      🔹➖    सातारा (1961)

 *➋0 महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी*
      🔹➖    मुंबई (1854)
*════════  ◖◍◗ ════════*
           संकलन :-दि.30/5/2022
       *_ᵁᵇᵉᵈ ˢʰᵃⁱᵏʰ ᴰᵉᵒⁿⁱ(ᴸᵃᵗᵘʳ)_* 

     ▌│█║▌║▌║🅜 🅢 🅟║▌║▌║█│▌

रविवार, 3 अप्रैल 2022

बुधवार, 30 मार्च 2022

राज्य शासकीय कर्मचारीअपघाती विमा योजना माहिती व कोरा फाॅम

राज्य शासकीय कर्मचारी समूह वैयक्तीक अपघात विमा महाराष्ट्र संवर्गातील भारतीय प्रशासन सेवेतील, भारतीय पोलीस सेवेतील व वन सेवेतील अधिकारी तसेच सर्व राज्य शासकीय सर्व कर्माचारी यांना व प्रतिनियुक्तीवर असलेल्या अधिकारी व कर्मचारी यांना देखील लागू करण्यात येत आहे. 

सर्व कर्मचाऱ्याना सन-2017 पासून सदर योजना लागू केलेली आहे. 
लाभार्थी
सर्व शासकीय कर्मचारी
वर्गणी
वार्षिक वर्गणी रू.354 / - कपात करण्यात येते. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात या रकमेची कपात पगारातून केली जाते

शनिवार, 5 मार्च 2022

8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त विविध घोषवाक्य


🎤8 मार्च जागतिक महिला दिन या दिनानिमित्त प्रभातफेरीत द्यावयाच्या घोषणा🎤
📼📼📼📼📼📼📼📼📼📼📼
🎱स्त्रियांना द्या इतका मान की ती वाढवू शकेल देशाची शान

🎱नारी आता अबला नाही, कारण अजून आमचा संघर्ष काही संपला नाही

🎱जबाबदारी सकट घेते भरारी, तक्रार नाही की थकवा नाही

🎱नारीत आहे शक्ती भारी, तुम्ही तिला का समजता बिचारी

🎱ती वस्तू नाही भोगाची तर देवता आहे सगळ्यात मोठ्या त्यागाची

🎱करु नका कधीही महिलांचे शोषण, नाहीतर देशाचे होईल कुपोषण

🎱मुलींना द्या शिक्षणाचा अधिकार, करेल तुमच्या पिढ्यांचा उद्धार

🎱स्त्रियांना समजू नका बेकार, कारण त्याच आहे जीवनाचा आधार

🎱नारी घे तू उंच भरारी, फिरुन पाहू नकोस तू माघारी
स्त्रियांना चढू द्या शिक्षणाची पायरी

🎱शिकून सवरुन करतील रोशन दुनिया सारी
महिलांना द्या सन्मान, देश बनेल नक्कीच महान

🎱सशक्त नारी घडवते सशक्त समाज
द्या शिक्षणाला गती, व्हा फुले सावित्री

🎱होईल स्त्रियांची प्रगती तरच होईल जगाची प्रगती

🎱द्याल स्त्रियांना मान- सन्मान, मिळेल तुम्हाला प्रेमाचा मान

🎱सुख, समृद्धीचा झरा… स्त्रियांसाठी शिक्षणाचा मार्गच खरा

🎱अरे शिक्षण, शिक्षण.. आधी हाती घेऊ लेखन…तेव्हा होईल खरा सुखी संसार सुरु

🎱मुलीचे शिक्षण, प्रगतीचे लक्षण

🎱नर असो वा नारी, चढा शिक्षणाची पायरी

🎱शिक्षण हाच आहे जीवनाचा खरा अर्थ, त्याशिवाय जीवन आहे व्यर्थ 

🎱मुलासारखे मुलीला शिक्षीत करु, दोघांमधला भेदभाव दूर सारु

🎱माता होईल शिक्षित, तर देश राहील सुरक्षित 

🎱स्त्री शिक्षणाची धरा कास, देशाचा होईल विकास

🎱शिक्षणाचा आहे सगळ्यांना अधिकार, महिलांनाही द्या त्यांचा हा अधिकार

🎱मुलगी शिकली, प्रगती झाली

🎱मुलींचा जन्म हा लक्ष्मी, सरस्वतीच्या जन्मासारखा आहे, व्यर्थ जाऊ देऊ नका

🎱मुलगा मुलगी एक समान, द्यावे त्यांना शिक्षण छान

🎱शिक्षणाच्या दानाने सोडवला बंधनाचा फास, स्त्री घेत आहेत आता मोकळा श्वास