*╔══❖•ೋ° °ೋ•❖══╗*
*_महाराष्ट्र शिक्षक पॅनल_*
*सामान्य ज्ञान*
*╚══❖•ೋ° °ೋ•❖══╝*
*📙भारतातील प्रमुख शहरे*
*व त्यांची टोपणनावे*📙
*➊मुंबई*
▪️➖– सात बेटांचे शहर, भारताचे प्रवेशद्वार, भारताची आर्थिक राजधानी
*➋कोलकात्ता*
▪️➖ – राजवाडयाचे शहर
*➌अमृतसर*
▪️➖ – सुवर्णमंदिराचे शहर
*➍हैद्राबाद*
▪️➖– सायबराबाद
*➎पंजाब*
▪️➖– पंचनद्यांचा प्रदेश
*➏केरळ*
▪️➖– भारताच्या मसाल्याच्या पदार्थाचा बगीचा
*➐उदयपूर*
▪️➖– सरोवरांचे शहर
*➑भुवनेश्वर*
▪️➖– देवळांचे शहर
*➒जयपूर*
▪️➖ – गुलाबी शहर
*➓बंगळूर*
▪️➖ – भारताचे उद्यान
*➊➊कोची*
▪️➖– अरबी समुद्राची राणी
*════════ ◖◍◗ ════════*
संकलन :-दि.1/6/2022
*_ᵁᵇᵉᵈ ˢʰᵃⁱᵏʰ ᴰᵉᵒⁿⁱ(ᴸᵃᵗᵘʳ)_*
▌│█║▌║▌║🅜 🅢 🅟║▌║▌║█│▌